पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाडचा कु. पद्मनाभ पाटणकर जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक ६ जुलै २०२४महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी कु.…