बांद्याच्या नैतिक मोरजकरला ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक
‘हासरा नाचरा पाऊस’ कवितेतून कोकणातील पावसाचे देखणे चित्रण; सोशल मीडियावरील काव्यसादरीकरणाची राज्यस्तरावर दखल..
दिनांक: २१/१०/२०२६ बांदा:बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या नैतिक नीलेश मोरजकर याने काव्यसादरीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. काव्ययोग काव्यसंस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा लाडका…
