– “पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!” – भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचे अभिवचन!
– सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग!
दिनांक: ०५/०८/२०२६ आंबोली: निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या आंबोलीची ओळख आजवर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून होती; मात्र आता याच आंबोलीच्या हिरव्यागार कुशीतून ‘मान्सून मॅरेथॉन’ची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण…
