शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
दिनांक: १६/०८/२०२६ सावंतवाडी :शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर…
