Category: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..

सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन.

दिनांक:०५/११/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या…

वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळावा’ उत्साहात संपन्न..

ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन.

दिनांक:०४/११/२०२६ बांदा: एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. हा…

ओंकारची विलवडेत दमदार एन्ट्री; कार व पाण्याच्या टाकीचे नुकसान, शेतकरी चिंतातूर..

दिनांक:०४/११/२०२६ बांदा : गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान गाव असलेल्या विलवडे येथे दमदार एन्ट्री केली. बांदा, कास, मडुरे, इन्सुली, पाडलोस, सोनुर्ली…

राम पुरुष युवा मित्र मंडळाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडून सन्मानपत्र.

दिनांक:०४/११/२०२६ शिरोडा :रामपुरुष युवा मित्र मंडळ शिरोडा परबवाडी यांचा सिंधू आरोग्य यात्रा मध्ये सन्मान. मंडळाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते देण्यात आले हे सन्मान पत्र. वेळोवेळी रक्तदान…

आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली.

दिनांक:०३/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर सातार्डा:आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. शेतकऱ्यांना पशु साठी लागणाऱ्या चाऱ्याच्या बियाण्याचे म्हणजेच मक्याचे वाटप करून…

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!

दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;

तांडेलसह सात खलाशी जाळ्यात.

मंत्री नितेश राणे यांची कडक भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान..

दिनांक:०३/११/२०२६ देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘सुलतान (Sulthan)’ ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील…

आरोग्याच्या समस्यांचे वेळीच निदान होणे आवश्यक – पोलीस निरीक्षक पंकज शिंदे.

बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.

दिनांक:०३/११/२०२६ बांदा प्रतिनिधी:- बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर हा अत्यंत स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.…

सावंतवाडी रेल्वे स्थानकात मोकळी जागा असूनही अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईनचे काम रखडले!

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की लोकप्रतिनिधींची उदासीनता ? प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित

दिनांक:०३/११/२०२६ सावंतवाडी:सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ शेजारी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असतानाही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे काम नेमके कधी होणार, असा…

सावंतवाडी तहसीलदारांच्या वाढदिवसानिमित्त वाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.

दिनांक:०२/११/२०२६ सावंतवाडी:व्हॉइस ऑफ मीडियाच्या सुप्रीमो शैलेश मयेकर व जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर सावंतवाडी तालुका अध्यक्ष यश माधव व कार्यकारणी यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची…

आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.

दिनांक:०२/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी : संदीप कवठणकर आरोंदा जिल्हापरिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी आज संध्याकाळी सावंतवाडी तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त…