काजू मुख्यालय हलकर्णी येथे जाण्याची दाट शक्यता.
सुमारे एक लाख काजू हेक्टर क्षेत्र सिंधुदुर्गात असूनही जी आय मानांकित जिल्ह्याला ठेंगा.
लोकप्रतिनिधींना सिंधुदुर्गात सापडली नाही मुख्यालयाला जागा.
दिनांक: ०७/०७/२०२६ बांदा: काजू बोर्ड डायरेक्टर व जागतिक अर्थतज्ञ चंदगडचे सुपुत्र डॉक्टर परशराम पाटील यांनी आपली सर्व ताकद लावून हलकर्णी एमआयडीसी मध्ये अखेर 36 एकर जमीन काजूच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी शासनास…
