व्ही एन नाबर प्रशालेतील विद्यार्थी रुद्र मोरजकर याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
दिनांक: ०९/०८/२०२६ बांदा: शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दुर्गवाड – कुडाळ येथे झालेल्या टेनिस क्रिकेट वेलफेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे टेनिस बॉल स्पर्धा…
