प्रामाणिकपणाचे उदाहरण: हरवलेले पाकीट मूळ मालकाकडे सुपूर्द.
दिनांक: ०८/०६/२०२६ बांदा: प्रामाणिकपणाचा आदर्श ठरेल अशी घटना रोणापाल-बांदा मार्गावर घडली.रोणापाल येथील रहिवासी महादेव सावंत यांचे दिनांक 07 जून 2026 रोजी रोणापाल ते बांदा या प्रवासादरम्यान पैशांचे पाकीट व बँक…
