दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात शिरोडा मार्गे वेगुर्ला कदंबा गाडी खोल दरीच्या बाजूला कलंडली.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात यश.
दिनांक: २७/०७/२०२६ शिरोडा: गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगाव जवळ दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली असताना ४५ प्रवासी बाल बाल बचावले आहेत. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी…
