न्हावेली परिसरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात ; महावितरणच्या उपअभियंत्यांचे ग्रामस्थांकडून आभार.
दिनांक: ०९/०६/२०२६ न्हावेली प्रतिनिधी: न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ जीर्ण आणि धोकादायक झालेले वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.…
