जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान…
कष्ट, जिद्द आणि संघर्षाला मानाचा मुजरा; विद्यार्थ्यांसमोर उभा केला मेहनती जीवनाचा प्रेरणादायी आदर्श.
दिनांक: ०८/०३/२०२६ बांदा: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान…
