Author: Yash Madhav

अणसूर येथील श्री देव दाडोबा  कलशारोहण सोहळा..

अणसूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १२ एप्रिल २०२५ अणसूर येथील श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळा दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सुरू होत असून दि. १५ एप्रिल २०२५रोजी संपन्न होणार आहे. अणसूर…

शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत रूपेश परब अव्वल.

दिनांक: १२ एप्रिल २०२५ सावंतवाडी: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर चार…

मडूरा तिठा येथील हनुमान मंदिरांत विविध कार्यक्रम.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: ११ एप्रिल २०२५ मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात शनिवार १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक…

वाफोली येथे अनेक काजू बागांना आग लागून लाखोंचे नुकसान..

शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्रथम दर्शनीय  अंदाज.

दिनांक: ८ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर एन काजू हंगामात आग लागून वाफोली येथे अनेक काजू बागांचे लाखोचे नुकसान झाले सविस्तर वृत्त असे की कालव्याच्या नजीक असलेल्या काजू बागायतीमध्ये…

शिवसेना उपतालुका प्रमुख सावंतवाडी तथा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नांना यश..

आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तातडीनं मागणीची दखल.

दिनांक: ८ एप्रिल २०२४ सावंतवाडी : न्हावेली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी लक्षात घेता शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सातत्याने पाठपुरावा…

डॉ. सुखदेव कुंभार यांना  डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार जाहीर..

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचा सर्वोच्च
पुरस्कार.

दिनांक: ५ एप्रिल २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई परिषदेचा २०२५- २६ चा सर्वोच डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार आरोंदा येथील डॉ. कुमभार्स श्री होमिओपथिक क्लिनिकचे डॉ. सुखदेव मारुती…

न्हावेलीत उद्या छावा चित्रपट.

दिनांक: ३ एप्रिल २०२५ न्हावेली /वार्ताहर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट…

सिंधुदुर्गातील कामगार वर्गाने दिले रेल्वे प्रशासनाला निवेदन”…


सिंधुदुर्गातील कामगारांचा रेल्वे प्रशासना विरोधात लढा..

गोव्यातील वेरणा स्टेशनला कोकणकन्या गाडी थांबलीच पाहिजे.

दिनांक: ३ एप्रिल २०२५ सिंधुदुर्ग: संपादकीय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुशिक्षित तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न नेहमीच चिंतेचा बनत चालला आहे.तरी जिल्ह्यातील काही तरुण वर्ग , लागून असलेल्या गोवा राज्य मध्ये _”पोटाची खळगी”_ भरण्यासाठी…

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राह्मणआळी शाळेचे घवघवीत यश.

दिनांक: ३ एप्रिल २०२५ सावंतवाडी: जानेवारी २०२५मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राहमणआळी शाळेने १००% निकालाची परंपरा कायम राखली. बसलेल्या १७ वि‌द्यार्थ्यांपैकी १७ ही विद‌यार्थी उत्तीर्ण झाले असून ०६ विद्‌यार्थी…

प्रसिद्ध सुलेखनकार सिद्धेश नेरुरकर यांच्या सुलेखन कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद..

दिनांक: २ एप्रिल २०२५ सावंतवाडी – डी. जी. बांदेकर ट्रस्टच्या ‘कसब’ वार्षिक कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित प्रसिद्ध सुलेखनकार श्री. सिद्धेश नेरुरकर यांच्या सुलेखन कार्यशाळेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेतील विविध…

You missed