न्यू इंग्लिश स्कूल मडूरा माजी विद्यार्थीनी पोर्णिमा मोरजकर यांचे १२ जानेवारी रोजी होणार पुस्तकाचे प्रकाशन.
सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने पौर्णिमा मोरजकर लिखित “गजाल गाथण” या पुस्तकाचे प्रकाशन.
सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक:९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई आयोजित पूर्णिमा मोरजकर लिखित गजाल गाथण व प्रकाश सरवणकर लिखित गजालीतली माणसे या दोन पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबईयाच्या वतीने दिनांक १२…
