Author: Yash Madhav

प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद.

दिनांक: २५ एप्रिल २०२५ सावंतवाडी /प्रतिनिधि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी सिंधुदुर्ग तसेच महिला सेल आयोजित केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत टॉप टेन यादीत आलेल्या गुणवंत…

डांबरीकरण कराच ! पण रस्त्यांची रुंदी किती? ते कोण सांगणार ? माजी सरपंच अँड अमित सावंत यांच्या सरकारला सवाल.

दिनांक: २५ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधी )सरकारने मांद्रे मतदारसंघातील पर्यायाने पूर्ण राज्यातील रस्त्यांचे रुंदीकरण डांबरीकरण हॉट मिक्स पद्धतीने करावेच परंतु रस्त्यांची रुंदी किती? याची माहिती अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री…

पहलगाम येथे घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने  दोडामार्ग बाजारपेठ  येथे केला जाहीर निषेध ……

दिनांक: २३ एप्रिल २०२५ दोडामार्ग /शुभम गवस पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे, मंगळवार दि.२२ रोजी, धर्मांध दहशतवाद्यांकडून, पर्यटनासाठी गेलेल्या सुमारे २५ हून अधिक भारतीय नागरिक व कर्तव्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांची, द्वेषपूर्वक…

बोलले तैसाले त्याची वंदावी पाऊले!…काडसिद्धेश्वर स्वामीजी.

दिनांक: २२ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधि):ज्याची पूजा केली जाते, जो जे उपदेश करतो ते आचरणात आणतो. तोच यशाची शिखरे गाठतो. आत्मनिर्भर समाज होण्यासाठी स्वतः विकसित होणे काळाची गरज आहे. एकंदर…

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा
उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..

दिनांक: २१ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजनइन्सुलि प्रतिनिधीप. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी…

नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्सच्या भक्तिरंग कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली .

दिनांक: २१ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधी )वरचा वाडा मोरर्जी येथील नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी आणि नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी मोरर्जी फडते कुल येथील श्री सातेरी देवीच्या…

गावातील मंदिरे संस्कृती टिकवण्याबरोबरच सर्व समाजाला संघटित करण्याचं काम करते. खासदार सदानंद तानावडे.

पेडणे /प्रतिनिधि दिनांक: २१ एप्रिल २०२५ गावागावातील जी प्रमुख मंदिरे आहेत. त्या मंदिरामध्ये धार्मिक उत्सवाबरोबरच आपली संस्कृती आपली परंपरा आणि सर्व समाजाला एकत्रित आणून एकोपा तयार करण्याबरोबरच गावचा विकास करण्यास…

श्री गजानन देवस्थान रेडी येथील गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ

दिनांक: १७ एप्रिल २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे श्री गजानन देवस्थान रेडी येथील गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. श्री गणेश मंदिर रेडी येथील…

श्री औदुंबर दत्त देवस्थान तिरोडा येथील मंदिरात शुद्धीकरणाचा विधी सोहळ्याला  सुरुवात.

दिनांक: १७ एप्रिल २०२५ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे बामणवाडी तिरोडा येथील श्री औदुंबर दत्त देवस्थान मंदिरात शुद्धीकरणाचा विधी होणार त्यानिमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी अनेक धार्मिक विधी तसेच अनेक…

क्रांतीचा इतिहास तेवत ठेवा- प्रा. पूनम गायकवाड..

  दोडामार्ग महाराजा हॉल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रतिपादन.

दिनांक: १७ एप्रिल २०२५ दोडामार्ग प्रतिनिधी: महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी, समग्र परिवर्तानासाठी लढे लढले. आज त्यांच्या विचार लढ्यांना आव्हान देणारी व्यवस्था एकाबाजूने…

You missed