बांदा मराठा समाजातर्फे गुणगौरव सोहळा
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२८ जून २०२४ बांदा मराठा समाजातर्फे दशक्रोशीतील मराठा समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदवीका व इतर विषयात प्रविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक ३० जुन…