ओंकार हत्तीची मडूरा – सातोसे सीमेवरील रेखवाडी येथे भरवस्तीत एन्ट्री..
तेरेखोल नदी पार करून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश.
दिनांक: २७ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा – सातोसे सीमेवरील रेखवाडी परिसरात ओंकार हत्ती आज दुपारी दाखल झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग वनविभागाची मात्र एकच धांदल उडाली. सातोसे रेखवाडी येथे ओंकार हत्ती…
