सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्याला मोठा फायदा.
सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव यांचे वक्तव्य.
दिनांक: ५ जुलै २०२५ बांदा : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार…
