भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे न. १ येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.
दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे न. १ येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याने…
