आमदार असताना कणकवली शहराचा कायापालट केला.
आता मंत्री व पालकमंत्री असताना कणकवलीसाठी विशेष पॅकेज घेणार: नितेश राणे.
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५ सिंधुदुर्ग: कणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ५ वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात…
