आज संजू परबांच्या प्रचारासाठी निलेश राणे, दिपक केसरकर सावंतवाडीत.
दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत रंगत वाढत असताना आता आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मदतीला शिंदे शिवसेना आमदार निलेश राणे देखील उतरले आहेत.…
