बांदा नट वाचनालयाच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा
विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आल्या होत्या स्पर्धा
बांदा प्रतिनिधी/संकेत वेंगुर्लेकर दिनांक:६ ऑक्टोंबर २०२४ शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा…
