सावंतवाडी येथील भजन स्पर्धेत पिंगुळीचे रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ प्रथम..
कलंबिस्तचे स्वामी समर्थ भजन मंडळ द्वितीय तर नेरुरचे मोरेश्वर भजन मंडळ तृतीय.
दिनांक: २५ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पिंगुळीच्या श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ ( बुवा रूपेश यमकर ) याने…
