रणझुंजार ताराराणी साहेब या शिव व्याख्यानाचे आयोजन सावंतवाडीतील राजवाड्यात..
व्याख्याते: प्रसिद्ध शिव चित्रकार व हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ४ जानेवारी २०२५ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव…
