येत्या दहा दिवसात ओंकार हत्ती होणार जेलबंद.
आमदार दीपक केसरकर यांची ग्वाही.
दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस ओंकार हत्ती ने थैमान घातले आहे. जनतेच्या पिकांची नासधूस करून नुकसान केले आहे. हत्तीस जेल बंद करण्यास साठी आवश्यक त्या…
