पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रधान
सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक : १६ जून २०२४ ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक व…
