सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ सप्टेंबर २०२४ सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व…
