ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

न्हावेलीत मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीचे गव्या रेड्यांकडून मोठे नुकसान..

दिनांक:१ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात,…

पत्रकार, नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांची रविवारी शोकसभा

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५…

आपण आपला महत्वाचा असा पदाधिकारी गमावला हे मोठे दुःख : उमेश तोरसकर.

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ सिंधुदूर्ग: जिल्हा पत्रकार संघ आणि मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांना आदरांजलीसिंधुदुर्गनगरी प्रवीण मांजरेकर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. पत्रकारीते मध्ये तर ते पारंगत…

माजगाव म्हालटकरवाडा येथील सात दिवसाचा ढालोउत्सवाची सांगता.

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक :३१ जानेवारी २०२५ सावंतवाडी : माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या ढालोत्सवाची शेवटची रात्र शुक्रवारी संपन्न झाली. लोककला टिकवण्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचे कार्य नकळत करणाऱ्या या…

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:३० जानेवारी २०२५ शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन…

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना हरमल येथे बेदम मारहाण.

(गोवा) हरमल :प्रतिनिधि दिनांक :३० जानेवारी २०२५ वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुलांना हरमल येथे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. बुधवारी २९ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत चारजण…

गुरुवर्य कृष्णाजी वराडकर यांना मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ३० जानेवारी २०२५ बांदा येथील खेमराज प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवणारे आदर्श शिस्तप्रिय शिक्षक कै. कृष्णाजी वराडकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात…

पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचे अकाली निधन.

दिनांक:२९ जानेवारी २०२५ सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास…

वैद्यकीय शिक्षण मंत्री अशा नवश्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक..

बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्र्यासह दोन्हीही आमदारांची उपस्थित..

सिंधुदुर्गाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या समस्यावर चर्चा.

दिनांक २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत उपस्थित राहून पालकमंत्री नितेश…

कुंभवडे येथील एकाश्मस्तंभ स्मारकाच्या जतनासाठी आमदार किरण सामंत यांचा पुढाकार..

सिंधुदुर्गातील कातळशिल्पांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी वळणार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २९ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधन केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

You missed