ताज्या बातम्या

दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
बांदा स्टँड ते पोलीस चेक पोस्ट पर्यंत सर्व्हिस रोड करा, पं. स. सदस्य ऋतिका नाईक यांची मागणी…

गुळदुवे येथील श्री देवी सातेरी–विरेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला.

दिनांक:२४/११/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे गुळदुवे:गुळदुवे गावची ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरी – श्री देव विरेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘हे चांदणे फुलांनी’ वर्ष ९ वे या संगीत मैफलीचे संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन.

दिनांक:२४/११/२०२६ सावंतवाडी:सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हे चांदणे फुलांनी’ या विशेष संगीत मैफलीचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा…

एक जानेवारी पासून बांदा कालव्यात पाणी सोडणार बांदा पंचायत समिती सदस्य: कृत्तिका नाईक

दिनांक:२४/११/२०२६ बांदा:तिलारी प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्यातून १ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येईल. तसेच कालव्यात वाढलेली झाडे, गवत व साचलेल्या मातीची दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे…

केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी डोंगरपाल-डिंगणे येथील स्वामी समर्थ सेवा मठात घेतले दर्शन..

दिनांक:२४/११/२०२६ बांदा :-केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपादजी नाईक यांनी आज डोंगरपाल-डिंगणे येथील सदगुरू श्री नवनीतानंद महाराज स्थापित सदगुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठास सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे…

*श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…*

*💐💐 स्वागतोउत्सुक💐💐*

*श्री उदय श्रीकांत पारिपत्ते
सातार्डा पंचायत समिती सदस्य

दिनांक:२४/११/२०२६

*श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…*

*💐💐 स्वागतोउत्सुक💐💐*
*श्री सुशांत मेस्त्री
श्री देव रवळनाथ देवस्थान (मानकरी)*

दिनांक:२४/११/२०२६

श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…*

*💐💐 स्वागतोउत्सुक💐💐*
*श्रीवासुदेव दशरथ राऊळ ग्रामपंचायत सदस्य सातार्डा

दिनांक:२४/११/२०२६

श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…*

*💐💐 स्वागतोउत्सुक💐💐*
*श्री मंगेश लक्ष्मण राऊळ*
*माजीसदस्य: रवळनाथ देवस्थान*

दिनांक:२४/११/२०२६

देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…*
 
*💐💐 स्वागतोउत्सुक💐💐*

श्री संतोष शांताराम राऊळ मानकरी सातार्डा विकास सोसायटी.

दिनांक: २४/११/२०२६

महिला काथ्या क्वायर क्लस्टरच्या विविध मागण्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत अध्यक्ष एम. के. गावडे व संचालक प्रज्ञा परब यांनी मांडल्या विविध मागण्या..

दिनांक:२३/११/२०२६ सावंतवाडी:महिला काथ्या क्लस्टरच्या कामातील अडचणी व विविध प्रलंबित मागण्यांबाबत क्लस्टरचे अध्यक्ष श्री. एम. के. गावडे आणि संचालक प्रज्ञा परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री…

You missed