ताज्या बातम्या

वाफोली येथील सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी माऊली पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी. नट वाचनालयाच्या अध्यक्षपदी हेमंत मोर्ये; उपाध्यक्षपदी नीलेश मोरजकर..

सचिवपदी राकेश केसरकर यांची निवड; नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न.
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.

पाडलोस – केणीवाडा रस्त्याचे काम सुरू.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: १ जानेवारी २०२४ अनेक वर्षे डांबरीकरण करण्याची मागणी असलेल्या पाडलोस – केणीवाडा येथील अंतर्गत रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली. माजी आमदार राजन तेली यांच्या…

बांदा येथे ध्वजस्तंभाची पुनर्स्थापना..
सर्वपक्षीय व ग्रामस्थ यांनी एकत्र येत दाखविला आदर्श.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १ जानेवारी २०२५ बांदा येथील मुंबई-गोवा महामार्गावर गेली कित्येक वर्षे झळकणारा बांदा शहराचे प्रतीक असलेला व उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आलेला ध्वज आज सर्वपक्षीय तसेच समस्त…

शेतकरी बांधवांना उदया डेगवे येथे शेतीविषयक विशेष कार्यक्रम.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: ३० डिसेंबर २०२४ डेगवे येथे मंगळवार दिनाक ३१ डिसेंबर रोजी खास शेतकरी बांधवांन साठी शेतकरी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन श्री.…

बांदा येथे २५ रक्तदात्यानी केले रक्तदान..

दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे आयोजीत रक्तदान शिबीर.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ३० डिसेंबर २०२४ दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या…

मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांने संजू परब यांचे काढलेले  पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी मोहत्सव उद्घाटन प्रसंगी  बहाल

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:३० डिसेंबर २०२४ मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी महोत्सवाच्या…

सावंतवाडी कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत नियोजन करा

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे कामकाज मा. जिल्हा अधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाले असल्याने सदय स्थितीस सार्वजनिक…

विद्याविहार हायस्कूल, आरोस वार्षिक स्नेहसंमेलन आज

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: ३० डिसेंबर २०२४ विद्याविहार हायस्कूल, आरोस वार्षिक २०२४ – २५ स्नेहसंमेलन आज सादर होणार आहे. विद्याविहार हायस्कूलचा *’जल्लोष २०२४*’ हा कार्यक्रम ठीक संध्या. ६:३०…

ओटवणे गाव चव्हाटा महोत्सव आजपासुन

गावठणवाडी कला क्रीडा  मंडळाचे आयोजन.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २८ डिसेंबर २०२४ ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव शनिवारी २८ व २९ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…

गोवा वास्को वायपर्स कबड्डी संघाला कोईम्बतूर येथील युवा कबड्डी सिरीजचे जेतेपद

कर्णधार भार्गव मांद्रेकरच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी

(गोवा) हरमल :प्रतिनिधि दिनांक: २८ डिसेंबर २०२४ गोव्याच्या वास्को वायपर्स संघाने कोईम्बतूर, तामिलनाडू येथील युवा कबड्डी सिरीजच्या ११ व्या एडिशनमधील तृतीय विभागीय गटाचे विजेतेपद पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली…

मडूरेत संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा खनिज वाहतूक रोखली.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक :२६ डिसेंबर २०२४ मडूरा डीगवाडी येथे बेकायदा खनिज वाहतूक संतप्त ग्रामस्थांनी रोखली. याबाबत सावंतवाडी तहसीलदार, मडुरा तलाठी यांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार यांच्या…

You missed