ताज्या बातम्या

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा गैरवापर रोखण्यासाठी विराज परब यांचे पालकमंत्र्यांना निवेदन.

धान्याच्या पिशव्यांवरील धार्मिक चित्रांच्या वापराबाबत योग्य कारवाईची मागणी…
जिल्हा परिषद शाळा तळवणे क्र. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व वह्यांचे वाटप.

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप;   रवींद्र चव्हाण व विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम.
शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे धूर फवारणी.

आरोग्य निरीक्षक बी.एस. कांबळी उर्फ पप्या कांबळी यांची दमदार कामगिरी.

शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांची मोलाची साथ….
महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन. इन्सुलित घरगुती कारणावरून दोन सावत्र भावामध्ये हाणामारी:एक जण जखमी.

कुडासे येथील एका रुग्णाला किडनी दात्याची गरज.

दिनांक: २६/०७/२०२६ दोडामार्ग: श्री. विजय लाडू जाधव रा. कुडासे ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग हे गेल्या ७-८ वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. गेली अनेक वर्षे ते डायलिसिसवर असून, प्रचंड वेदना आणि…

जोवेल डिसिल्वा यांना “सह्याद्रीचे शिलेदार” राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर.

दिनांक: २६/०७/२०२६ सावंतवाडी:पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडीतील जोवेल ड्युमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे सह्याद्रीचे शिलेदार राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.पर्यावरणाचे रक्षण…

शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे यांचा वाढ दिवस उत्साहात साजरा.

दिनांक: २२/०७/२०२६ सावंतवाडी: शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक…

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आनंद धोंड तर जिल्हा सचिवपदी साबाजी ऊर्फ बंटी परब.

दिनांक: २२/०७/२०२६ सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकारितेचा स्वाभिमान जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा…

पाडलोस येथे केणीवाडा परिसरात तीन फुटाचा इंडियन कोब्रा.

दिनांक: १९/०७/२०२६ बांदा : प्रतिनिधीपाडलोस येथील केणीवाडा परिसरात नारायण सातार्डेकर यांच्या घरातील लाकडाच्या ढिगाऱ्यात साडेतीन ते चार फुटांचा इंडियन कोब्रा आढळून आल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान…

श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळाचा नूतन नाट्यप्रयोग ‘वटसिद्ध नागनाथा तू उभारीले अनंता.

दिनांक: १९/०७/२०२६ सावंतवाडी: नारायण आसयेकर प्रस्तुत श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळ, मळगाव यांच्यावतीने ‘वटसिद्ध नागनाथा तू उभारीले अनंता’ या नवीन ट्रिकसीनयुक्त पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग नाट्यप्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. अद्भुत…

दुर्मिळ जातीच्या प्रजातीचे प्राण वाचल्याबद्दल सातार्डा गावात ग्रामस्थांमध्ये समाधान.

दिनांक: १९/०७/२०२६ सातार्डा: सातार्डा मेसवाडी येते दुर्मिळ जातीचे खवले मांजर संजय वेंगुर्लेकर यांच्या घरा शेजारी फिरताना दिसले.खवले मांजर असल्याची माहिती त्वरित सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांना देण्यात आली.घटनास्थळी…

You missed