ताज्या बातम्या

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या मध्ये होतेय शीतयुद्ध.युद्धात जनतेला वेटीस धरू नका: संजू परब तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..

नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश.
भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह
२६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार

भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या !

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन.
मातोश्रींच्या स्मृती जपत  झाडांच्या मुळाशी अर्पण केल्या अस्थी…

राज्य आदर्श शिक्षक जे.डी.पाटील यांचा भावस्पर्शी उपक्रम.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक बर्निंग डंपरचा थरार..

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म – भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांचा युवकांना मंत्र

शिरोडा येथील फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनचे दिमाखदार उदघाटन – आयोजकांचेही केले परब यांनी कौतुक.

दिनांक: १९/०१/२०२६ सावंतवाडी: आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव राखणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. परमेश्वराने दिलेल्या या देणगीची जपणूक युवकांनी करायलाच हवी. मात्र यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकांचे कौतुक करणारी शिरोड्या सारख्या ग्रामीण…

नट वाचनालयातील हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: १९ /०१/२०२६ बांदा/प्रतिनिधी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत शालेय मुलांसाठी येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार

निर्णय नारायण राणेंचाच अंतिम

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे.

दिनांक: १९/०१/२०२६ कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर…

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.

दिनांक: १९ /०१/२०२६ मुंबई: राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात दयानंद कुबल यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा.

सामाजिक योगदानामुळे जनतेचा वाढता पाठिंबा

दिनांक: १७ /१/२०२६ सावंतवाडी: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून पक्षीय उमेदवारीसाठी दयानंद कुबल यांचे नाव सध्या अग्रक्रमाने चर्चेत आहे. नेतर्डे गावातील अभ्यासू,…

पोटचा  गोळाच ठरला  जन्मदात्या आईच्या मृत्युच कारण. 


    वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील गावात घडली अत्यंत क्रूर आणि  दुःखत घटना.
  

दिनांक: १६/१/२०२६ वेंगुर्ला: वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर पाल येथील मडकिलवाडी येथे आपल्याला पोटच्या मुलानेच आईवर गोळी झाडून जीव घेतला. मयत महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असे आहे. या प्रकरणाचा वेंगुर्ला पोलीस…

नट वाचनालयात हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: १५ /०१/२०२६ बांदा: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र मांजगावकर पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७…

सोनुर्ली गावचे उपसरपंच भरत गावकर आक्रमक.

२६ जानेवारीला घेणार उपोषण.

सोनुर्ली निगडे मार्गावरील पूल जीर्ण..

दिनांक: १३/१/२०२६ सावंतवाडी: सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेल्या ओहळावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार मागणी करूनही या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने,…

माडखोल येथे भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन!

दिनांक: १३/१/२०२६ सावंतवाडी: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

दिनांक: १०/१/२०२६ सिंधुदुर्ग: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार…

You missed