नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पाचा अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी बॉयलर अग्नीप्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ..
पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा.
दिनांक: २०/०४/२०२६ सावंतवाडी: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत सातार्डा (घोगळवाडी) येथील नव तेजस्विनी यशस्वी काजू उत्पादक गटाच्या सुरु असलेल्या नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पचा…
