Month: February 2025

बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस मुदतवाढ.

दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती, सदर चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला…

मुलांवर गुणांच्या अपेक्षांचे ओझे लादू नका ! पोलीस निरीक्षक विकास बडवे.

दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५मुलांवर गुणांच्या अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलेला प्रोत्साहन दिल्यास ही मुले भविष्यात राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू, उत्कृष्ट कलाकार तसेच यशस्वी उद्योजक होऊन आपल्या शाळेसह गावाचे…

सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हास्तर स्पर्धेत शाळा माडखोल नंबर १ च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड.

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५ ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित करण्यात आले होते.…

रघुनंदन प्रभू श्रीरामांची अयोध्या ट्रिकसीन नाटकाच्या माध्यमातून परशुराम भारती मठातील रंगमंचावर अवतरणार…

भंडारा उत्सवनिमित्त तळवणे येथे “अयोध्याधिश श्रीराम ” ट्रिकसीन नाटकाचे आयोजन. 

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५ तळवणे गावातील राजाधिराज योगीराज श्री महंत परशुराम भारती महाराज यांच्या मठात होणारा भंडारा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. त्यानिमित्त मठामध्ये अनेक…

गीतेच्या कर्मयोगातून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्मिले..

शिवव्याख्याते अँड  शिवाजी देसाई यांचे पारगड येथे प्रतिपादन.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १३ फेब्रुवारी २०२५ छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे संपूर्ण जगाला वंदनीय असे आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना शिवरायांना असंख्य अडचणी आल्या. प्रचंड मोठे बलाढ्य शत्रू आजूबाजूला…

मळगाव येथे श्री देव घरवडकर वर्धापन दिन सोहळा.

दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: मळगांव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर वर्धापनदिन सोहळयानिमित्त मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्रीचे पूजन…

महाराष्ट्र श्री” विजेता संदेश सावंत यांचा सत्कार

बांदा भाजपातर्फे केला गेला सन्मान

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर १२ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र स्टेट बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप २०२५ अंतर्गत अमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “महाराष्ट्र श्री” या मानाच्या शरीर…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत.💐
            🙏🙏🙏
💐स्वागतउत्सुक: तुषार गजानन पेडणेकर – युवा सेना अधिकारी (शिवसेना उबाठा शाखा व सामाजिक कार्यकर्ते)💐

तळवणे प्रतिनिधी:शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५

डोंगरपाल येथील  श्री सिद्धेश्वर भंडारा उत्सव आज..

सिद्धाचा डोंगर या ठिकाणी होणारा हा भंडारा उत्सव.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ डोंगरपाल येथील श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

💐भंडारा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..💐
          🙏🙏🙏

💐शुभेच्छुक :सावळाराम घाटये (ग्रामपंचायत सदस्य तळवणे)💐

तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५