Category: सिंधुदुर्ग

तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीत सापडला अज्ञात   व्यक्तीचा मृतदेह.

मृत व्यक्तीचे वय ४३ वर्षे असल्याचा अंदाज.

दिनांक: ३१ ऑगस्ट २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शनिवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीच्या पात्रात अनोळखी पुरुष मृतदेह सापडला असून त्याचे वय अंदाजे ४३ असल्याचे…

डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर आंबोली यांना आंतरराष्ट्रीय Doctorate of Education in Mathematics   Degree,  University of Warsaw, Poland विद्यापीठाकडून प्रदान ..

दिनांक: २९ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली सिंधुदुर्ग DOCTOR OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY…

धान्य दुकानदार सौ लक्ष्मी परब यांचा उत्कृष्ट सेवा बद्दल सन्मान.

जिल्हाधिकारी व पुरवठा विभागाच्या वतीने सन्मान.

दिनांक: २५ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न धान्याचे उत्कृष्ट व पारदर्शक वितरण केल्याबद्दल जिल्हा महसूल विभागाच्या वतीने सौ लक्ष्मी राघो परब यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात…

कोकण व्हिजन न्यूज च्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना  जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते.

दिनांक: २४ ऑगस्ट २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय : काल दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बिट्स फाऊंडेशन ट्रस्ट आणि कोकण व्हिजन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाशित केलेल्या गणेश उत्सव २०२५ च्या आरती…

बांदा येथील मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .

दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व…

मुसळधार पावसामुळे प्रेमावती सखाराम नाईक यांचे घर जमीनदोस्त.

दिनांक: १९ ऑगस्ट २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी भेडशी उसप- येथे मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झाले. उसप सरकारवाडा येथिल प्रेमावती सखाराम नाईक वय वर्ष ७६…

तिरोडा नं.१ शाळेत आरती संग्रह प्रकाशित

दिनांक: १८ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: समाज आणि शाळा यांचे नाते अत्यंत महत्वाचे आहे. समाजाच्या विकासासाठी शाळा महत्वाची भूमिका बजावते तसेच शाळा ही नवीन विचार आणि कल्पनाना प्रोत्साहन देते याअनुषंगाने तिरोडा…

वाफोलीच्या माऊली गोविंदा पथकाचा डंका.

दोन तालुक्यात बांदा,पिंगळी,कुडाळ येथील मानाच्या दहीहंडी स्पर्धेत यशस्वी सलामी.

भिल्लवाडी ग्रुप मळगाव व गांधीचौक मित्र मंडळ बांदा आयोजित दहीहंडी स्पर्धेत वाफोली माऊली गोविंदा पथक ठरले पहिल्या बक्षिसांचे मानकरी.

दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: सावंतवाडीसह कुडाळ तालुक्यातही वाफोली येथील माऊली गोविंदा पथकाने आपल्या वेग आणि कौशल्याच्या बळावर मळगाव व गांधीचौक मित्र मंडळ बांदा येथील दहीहंडी स्पर्धेत सहा थरांचा…

विद्यार्थी गुणगौरव आणि विद्यार्थी गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न.

दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत डेगवे, विविध कार्यकारी सोसायटी डेगवे, स्थापेश्वर विद्याविकास मंच, सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्या मार्फत १० वी, १२ वी च्या…

चराठे येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण..

सह्याद्री इंडस्ट्रीजचा उपक्रम.

दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच…