न्हावेली येथे गवे-रेड्यांकडून नाचणी, भातशेतीचे मोठे नुकसान!
सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे व नुकसानभरपाई देण्याची मागणी.
दिनांक:२९/१०/२०२६ सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्रीच्या वेळी गवे-रेडे शेतात घुसून नाचणी पिकासह भातशेतीचे मोठे नुकसान करत…
