क्रांतीचा इतिहास तेवत ठेवा- प्रा. पूनम गायकवाड..
दोडामार्ग महाराजा हॉल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रतिपादन.
दिनांक: १७ एप्रिल २०२५ दोडामार्ग प्रतिनिधी: महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी, समग्र परिवर्तानासाठी लढे लढले. आज त्यांच्या विचार लढ्यांना आव्हान देणारी व्यवस्था एकाबाजूने…