Category: सिंधुदुर्ग

बांदा केंद्र शाळेत रेबीज रोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

दिनांक: २९ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर गंभीर अशा संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या रेबीज रोगाबाबत पीए श्री बांदा नं.१केंद्रशाळेत शाळा व्यवस्थापन समिती व वर्ल्डवाईड वेटेरीनरी सर्हीस यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन…

आरोंदा श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिरात ३० जून रोजी “ अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा “ नाट्यप्रयोग.

दिनांक: २६ जून २०२५ न्हावेली / वार्ताहर श्री देवी सातेरी भद्रकाली आरोंदा येथे ग्रामस्थ आयोजित सोमवार ३० जून रोजी रात्री ७.३० वाजता “ अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा “ हा संयुक्त…

चौकुळ येथे दोन प्राथमिक शाळेतील गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

दिनांक: २६ जून २०२५ आंबोली प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने चौकुळ गावात दुर्गमस्थानी असलेल्या चुरणीची मूस आणि म्हाराटी बेरडकी या दोन प्राथमिक शाळेतील गरीब आणि…

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे लेखा परीक्षक श्री. अभय अशोक सुकाळी आता एल एल बी.

दिनांक: २६ जून २०२५ सिंधुदुर्ग: संपादकीय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात लेखापरीक्षक (ऑडिटर) या पदावर कार्यरत असलेले श्री. अभय अशोक सुकाळी हे आताच एल एल बी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनीआपल्या…

एसटी बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेश गावडे यांना सक्षम नोकरी द्या ?

पाडलोस ग्रामस्थांची सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावीत  यांच्याकडे मागणी.

दिनांक: २६ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: पाडलोस मधील गणेश गावडे याला केवळ आर्थिक मदतीवर न थांबता त्याच्या नोकरीसाठी सक्षम प्रयत्न करा अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पहिलीत शिकणारा चिमुकला जखमी…

बांदा येथील घटना; शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात ठाकरे सेनेची नाराजी…

दिनांक: २५ जून २०२५ बांदा प्रतिनिधि: येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात त्याचा ठिकठिकाणी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी…

बांदा पोलीस ठाण्यात नूतन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांची नियुक्ती..

दिनांक: २५ जून २०२५ बांदा प्रतिनिधी: बांदा पोलीस ठाण्यात आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी कार्यभार स्वीकारला. बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा ओरोस येथे…

पाडलोस गाव ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रणित गावडे तर सचिवपदी अमेय गावडे यांची निवड.

दिनांक: २२ जून २०२५ सिंधुदुर्ग: संपादकीय शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पाडलोस गाव ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रणित गावडे यांची तर सचिवपदी अमय गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

वाळूच्या अधिक उपशामुळे बांदा शहरात पूरस्थिती..

शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांचे वक्तव्य .

दिनांक: २० जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर तेरेखोल नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा उपसा करण्यात आला. त्यामुळेच पहिल्या पावसात बांदा शहरात पूरस्थिती निर्माण होऊन आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली…

कोलगाव – विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना माणूसकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

दिनांक: २० जून २०२५ सावंतवाडी: कोलगावातील माणूसकी प्रतिष्ठानने आपल्या नावाप्रमाणेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांप्रती माणूसकी दाखवत कोलगाव व सावंतवाडी परिसरातील निवडक गरीब विद्यार्थ्यांना वह्या, छत्री, चप्पल, व दप्तर या वस्तूंचे…