Category: सिंधुदुर्ग

खासदार निधीतून बांदा शहरासाठी मिनी अग्निशमन बंब मिळावा.

आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे होते नुकसान : जावेद खातिब

बांदा प्रतिनीधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ ऑगस्ट २०२४ सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर हे वेगाने विकसित होत असुन अनेक विकासात्मक प्रकल्पामुळे शहरात बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात…

अमेरिकन महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी ईन कॅमेरा चा वापर

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश एस याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात…

ओठवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा ११ ऑगस्ट रोजी रौप्य महोत्सव.

प्रमुख उपस्थिती शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पालक मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबईचे खासदार अरविंद सावंत सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत.

सावांवडी प्रतिनीधी: विशाल गावकर दिनांक: ३१ जुलै २०२४ ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दादर पूर्व…

निगुडे गावात महावितरणचा भोंगळ कारभार

गावातली अनेक समस्या प्रलंबित.येत्या १५ ऑगस्ट ला बसणार उपोषणाला.

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ निगुडे गावातील गेले कित्येक दिवस महावितरणाची विद्युत कामे प्रलंबित आहेत. पत्रव्यवहार करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. निगुडे गावात विद्युत वितरण कंपनी बाबत…

बायोमेट्रिक प्रणाली लागू करा.मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत.

नपेक्षा येत्या १५ ऑगस्ट ला मनसे स्टाईलमध्ये करणार आंदोलन.

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ फेब्रुवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक होते असे असतानाही अद्याप सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली…

MGV मोटर्स गॅरेजचा उद्घाटन सोहळा येत्या गुरूवारी

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २९ जुलै २०२४ गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता. MGV मोटर्स गॅरेजचा उद्घाटन सोहळा मडूरा- देऊळवाडी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…

साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत जंगलात सापडली अमेरिकन महीला.

गेले  ४० दिवस उपाशी ठेऊन पती करत होता छळ.

संपादकीय : सिंधुदुर्ग दिनांक:२९ जुलै २०२४ सोनुर्ली सीमेलगत रोणापाल येथील जंगलात आज एक मूळ अमेरिकन असलेली महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली आहे.गुराख्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. मुसळधार पावसात गेले…

शेर्ले येथे रस्त्यात वीज वाहिनीवर झाड कोसळले

ह्या दरम्यान कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक: २८ जुलै २०२४ आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पडझडीचे सत्र सुरू आहे. शनिवारी सकाळी शेर्ले येथे झाड कोसळून विद्युत वाहिनीवर पडले. तत्काळ याची खबर वीज वितरणला…

रोणापाल ओटवणे आणि सावंतवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप

राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम

सावंतवाडी प्रतिनीधी: विशाल गावकर दिनांक:२८ जुलै २०२४ कै. राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना…

वाफोली येथे गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर कलंडला

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक : २७ जुलै २०२४ वाफोली येथे पोस्ट खात्याचे डाग घेऊन जाणारा कंटेनर आज पहाटे सुमारे ४:०० दरम्याने कलंडला सविस्तर माहिती अशी की आंबोली वरुन दाणोली मार्गे…