Category: सिंधुदुर्ग

शासन धोरणामुळे भविष्यात कोकणात नक्षलवाद फोफावणार: विलास सावंत.

दिनांक: २८/०३/२०२६ सावंतवाडी: गेली सात आठ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना आपल्या न्याय मागण्या सनदशीर मार्गाने मागत आहेत .त्यामध्ये निवेदने देणे -लोकप्रतिनिधी -मंत्री यांना भेटून चर्चा करणे प्रसंगी धरणे…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ चार फुटाची मगर.

दिनांक: २८/०३/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या सिल्वर एकर या इमारती मध्ये तळ मजल्यावर खाली बंद घराच्या बाजूला एका चार फूट लांबीच्या मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. सविस्तर माहिती स्थानिक…

सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

बांदा येथे पाटेश्वर मैदानावर रंगणार स्पर्धा.

दिनांक: २७/०३/२०२६ बांदा: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दिनांक २८ व २९ मार्च रोजी पाटेश्वर मैदान बांदा येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. खास करून ४५+…

जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चा डंका..

सावंतवाडी तालुक्याचा गौरव : विविध स्पर्धांमध्ये पटकावले यश.

दिनांक: २६/०३/२०२६ सावंतवाडी | प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश…

अदृश्य कुबेर बाहेर पडला: खरातची फिरली परात आणि निघाली त्याची वरात!

दिनांक: २५/०३/२०२६ संपादकीय: कालपर्यंत जो ‘अदृश्य कुबेर’ बनून सामान्यांच्या डोळ्यांत धूळ फेकत होता, त्या खरात बाबाच्या ढोंगाचा बुरखा आज सणसणीतपणे फाटला आहे. श्रद्धेच्या नावाखाली मांडलेला हा अघोरी बाजार आणि चमत्काराचा…

बांदा-दाणोली मार्गाला बायपास करा…

निमजगा ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

दिनांक: २५/०३/२०२६ बांदा: बांदा-दाणोली या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून सदर मार्गावरील मुंबई-गोवा महामार्ग ते निमजगा पीडब्ल्यूडी ग्राउंड दरम्यानचा अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा असून रस्त्याला लागूनच…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश.

दिनांक: २५/०३/२०२५ मुंबई : मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्षात मिळवताना रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

पर्यावरण : हाच नव-नारायण’… राष्ट्रीय साहित्य संमेलनात घुमला कोकणच्या कवीचा आवाज!

दिनांक: २५/०३/२०२६ सावंतवाडी: वलसाड, गुजरात : येथील ‘लेखणीचा साहित्य मंच’ आयोजित ४ थ्या राष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी कोकणचे सुपुत्र कवी श्री. संतोष चिले यांना विशेष निमंत्रण पत्रिकेने सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले…

कार्यक्रम प्रशासनाचा की भाजप पक्षाचा…

प्रशासन अधिकाऱ्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना जनतेने धरले धारेवर.

दिनांक: २५/०३/२०२६ बांदा: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या सिंधू आरोग्य मेळाव्याला बांदा सरपंच यांच्यासह इन्सुली जिल्हा परिषद सदस्य व बांदा पंचायत समिती सदस्य…

कोकणी सोल्जरच्या सहवासात अनुभवलेले स्वर्गाहून सुंदर गांव..

चिंदर – आचरे गांव:  निसर्ग, संस्कृती आणि माणुसकीचा सुंदर संगम.

दिनांक: २५/०३/२०२६ मालवण: चिंदर आणि आचरे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील दोन निसर्गरम्य गावे. जिथे समुद्र, डोंगर, देवराई आणि परंपरा यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. या दोन गावांच्या सीमेवरील माळरानावर…

You missed