विलवडे व वाफोली गावातील क्वारी व क्रशर विरोधात येत्या मंगळवारी धरणे आंदोलन.
दिनांक: १६/०३/२०२६ बांदा : विलवडे आणि वाफोली गावातील क्वारी व क्रशरव्यावसायिकानी शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भागातील जनतेला नुकसानीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे…
