Category: गोवा

‘गांव जालो जाणटो’ आता मुंबईत
पाच प्रयोगासाठी कलाकार सज्ज..

(गोवा) पणजी:प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ पणजी: गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी ‘ म्हादई नदी ‘ या विषयावर आधारित संपूर्ण गोवा तसेच लंडन येथे गाजलेले व लोकप्रिय ठरलेले ‘ गाँव जाला…

गोवा हे आव्हान स्वीकारणार काय ?

गोवा:(गांवकारी, अग्रालेख) दिनांक: १५ जानेवारी २०२५ कुठलीतरी एजन्सी गोव्याच्या पर्यटनाची हमी देण्यापेक्षा गोव्यातील हितधारक आणि निर्णय प्रक्रियेतील मंत्री, आमदारच हमी देतील ते अधिक प्रभावी आणि विश्वासात्मक ठरेल.गोव्याच्या पर्यटनासंबंधी नकारात्मक गोष्टींचा…

आर्थिक बेशिस्तीवर हवा इलाज..

गोवा:( गांवकारी, अग्रलेख ) दिनांक: १४ जानेवारी २०२५ आर्थिक बेशिस्तीवर इलाज हवा भिसी किंवा ज्यूरावर उसने पैसे घेण्याचा मोठा धंदाच राज्यात सुरू आहे आणि त्यात बहुतांश सरकारी कर्मचारी आहेत. राष्ट्रीय…

गोवा वास्को वायपर्स कबड्डी संघाला कोईम्बतूर येथील युवा कबड्डी सिरीजचे जेतेपद

कर्णधार भार्गव मांद्रेकरच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी

(गोवा) हरमल :प्रतिनिधि दिनांक: २८ डिसेंबर २०२४ गोव्याच्या वास्को वायपर्स संघाने कोईम्बतूर, तामिलनाडू येथील युवा कबड्डी सिरीजच्या ११ व्या एडिशनमधील तृतीय विभागीय गटाचे विजेतेपद पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली…

धारगळ देऊळवडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा टेम्पो आणि कारमध्ये धडक.

गोवा पेडणे /प्रतिनिधि दिनांक: १२ डिसेंबर २०२४ धारगळ देऊळवाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा टेम्पो आणि कार मध्ये धडक झाली या धडकेमध्ये एम एच ०२ बीटी ८३६४ वोल्क्सवॅगन वेंटो (Volkswagen Vento)…

तूये हॉस्पिटल कृती समितीची दिनांक ५ डिसेंबर रोजी बैठक

(गोवा) पेडणे : प्रतिनिधि दिनांक: ३ डिसेंबर २०२४ तूये हॉस्पिटल कृती समिती, गुरुवार दिनांक 5 रोजी सकाळी 10:30 वाजता , नवीन हॉस्पिटल परिसर जवळ पत्रक वितरित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात…

आश्वे  मांद्रे  महाशिर प्रकल्पातील नियमांचा भंग करत झाडांची कत्तल मांद्रे  पंचायत वन खाते अंतर्गत पंचनामा

(गोवा) पेडणे: प्रतिनिधी दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४ मांद्रे पंचायत क्षेत्रातील महाशीर प्रकल्पामध्ये नियमांचा भंग करत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याची माहिती तथा तक्रार मांद्रे पंचायतीकडे मिळताच मांद्रे पंचायत मंडळ आणि…

केरी पेडणे येथे शालेय समूहाच्या पालक मेळाव्यानिमित्त प्रमुख वक्ते प्रा. अनिल सामंत यांचे  मार्गदर्शन

(गोवा) हरमल: प्रतिनिधि दिनांक: २५ नोव्हेंबर २०२४ मुलं वाढवताना मुलांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय याचा सारासार विचार करून पालकांनी आपल्या पाल्ल्याच्या जडणघडणीची दिशा निश्चित करावी. जीवन जगण्यासाठी मुलांनी कसे…

गोव्यातील ६१ स्त्री नाट्य कलाकारांचा २२ रोजी मोरर्जीत जाहीर सत्कार

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ (गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी ) गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

मोरजीत २२ रोजी तीन युवतींचा गौरव…

वेगवेगळ्या क्षेत्रात कलेच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवती.

(गोवा) पेडणे प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगमहिनी या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त शुक्रवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता तीन युवतींचा खास गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये…

You missed