कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा सोमवारी शुभारंभ..
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.
दिनांक: १०/१०/२०२६ बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बांदा येथे…
