भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा भालावल वासियाना शब्द!
दिनांक: १० मे २०२५ सावंतवाडी: महायुतीच्या माध्यमातून भालावल गाव लहान असला तरी या गावाच्या विकासासाठी महायुतीच्या आतापर्यंत भरघोस निधी देण्यात आला आहे. विकासाच्या बाबतीत या गावाला झुकते माप देण्यात आलेले…
