भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे गणेश चतुर्थी निमित्त न्हावेलीत आगमन.
तुकाराम पार्सेकर यांच्या घरी २१ दिवसाच्या गणरायांचे घेतले दर्शन
न्हावेली/ प्रतिनिधि दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव चालू असून त्यानिमित्त बऱ्याच राजकीय नेत्यांची आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भेट घेत असतात. भाजपचे युवा नेतृत्व करणारे भाजपा…
