Author: Yash Madhav

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी जयवंत पाटील.

दिनांक:५ फेब्रुवारी २०२५ ओटवणे प्रतिनिधि: विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दाणोली येथील कै. बाबूराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी सावंतवाडी येथील आर्. पी. डी. हायस्कूलच्या हर्षाली खानविलकर…

पालकमंत्री नितेश राणेंकडून मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन.

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव, पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

कबीर हेरेकर यांची कौतुकास्पद कामगिरी..

वयाच्या  ९ व्या वर्षी २५ मेडल.

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर नेहमीच कौतुकास्पद काम करतो‌. सर्पमित्र, प्राणी मित्र, पर्यावरण रक्षक म्हणून कबीर याची एक वेगळी ओळख निर्माण झाली…

आर.पी.आय.(आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षापदी-सौ.ज्योती जाधव यांची नियुक्ती..

दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५ दोडामार्ग :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षापदी दोडामार्ग च्या नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांची नुकतीच नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाल्याने दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी…

करिअर मार्गदर्शन शिबिरात केदार बांदेकर यांचे प्रतिपादन..

करिअर मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी:आवड आणि छंद जोपासताना व्यावसायिक जोड देत आपले करिअर घडवण्याची संधी अप्लाइड आर्ट मध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडताना योग्य निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होईल या…

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार..

यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक एल. के. डांगी यांना प्रधान.

दिनांक: २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे…

पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत हरपल…

कै. प्रवीण मांजरेकर एक हाडाचा पत्रकार..

तालुका पत्रकार संघाकडून शोक सभेत कै.प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली.

दिनांक : २ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते. त्यांच्या निधनानं…

केरी पेडणे न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नूतन शालेय बसचे लोकांर्पण.

दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ (गोवा) हरमल: प्रतिनिधि केरी तेरेखोल परिसर विकास कल्याण आणि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कुलच्या नवीन स्कुल बसने लोकार्पण आज गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. सुरुवातीला संस्थेचे…

आज आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम..

तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे दिनांक: १ फेब्रुवारी २०२५ आज शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम होत आहे. श्री देव…

न्हावेलीत मिरची, नाचणी, भुईमूग या शेतीचे गव्या रेड्यांकडून मोठे नुकसान..

दिनांक:१ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात,…