व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय
कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.
दिनांक: १९/०८/२०२६ कणकवली : पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची…
