घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड.
दिनांक: २१/०८/२०२६ बांदा: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक असलेला पवित्र सण. या प्रेमाच्या नात्याला राष्ट्रप्रेमाची जोड देत देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि…
