महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन.
दिनांक: २८ /०१/२०२६ संपादकीय: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अचानक झालेल्या दादांच्या एक्झिट मुळे राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला…
