डोंगरपाल येथे रविवारी सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव.
दिनांक:२९/०१/२०२६ बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील श्री सिद्ध महापुरुष भंडारा उत्सव माघ पौर्णिमा रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१ रोजी सकाळी…
