तळवणेत “बटकीची तळी” येथे श्री गोरक्षक गोठण देवतेची सत्यनारायण महापूजा..
“बटकीची तळी” ही पांडवकालीन ठिकाण.
दिनांक: २० मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे येथील प्रसिध्द पांडवकालीन बटकीची तळी येथे शनिवार दी.२२ मार्च २०२५ रोजी, द्विवार्षिक श्री सत्यनारायण महापुजा आयोजित केली आहे. या तळीचे खास…
